सीआरपीएफची राष्ट्रीय एकता दिवस सायकल रॅली अमरावती जिल्ह्यात<br />#CRPF #NationalUnityDay #SakalMedia<br />अमरावती - देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर तसेच ३१ ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिनाच्या (National Unity Day) अनुषंगाने १२ ऑक्टोबरला गडचिरोलीमधून निघालेली सीआरपीएफ पंचवीस जवानांची राष्ट्रीय एकता दिवस सायकल रॅली रविवारी अमरावती जिल्ह्यात दाखल झाली.(cycle rally in Amravati district) अमरावतीच्या तिवसा शहरात या रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी येथील शहीद स्मारकाला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सायकल रॅली तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरी येथील महासमाधीवर दाखल झाल्यानंतर रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले. (व्हिडिओ - प्रशिक मकेश्वर)<br />#CRPF #Amaravati #NationalUnityDay